३६ गुण या सिनेमामध्ये संतोष जुवेकर हा सुधीरची भूमिका साकारत आहे. सुधीर हा साधा सरळ हुशार उदारमतवादी आणि आधुनिक असा लंडनकर क्रियाच्या (पुर्वा पवार) प्रेमामध्ये अडकतो.
सुधीरच्या आणि क्रियाच्या कुंडलीचे ३६ चे ३६ गुण जुळलेले असतात पण लग्नानंतर हळूहळू त्यांच्या असे लक्षात येते की जरी त्यांची कुंडली परफेक्ट जुळली असली तरी प्रत्यक्षात तसे नाही आहे.
समुपदेशनानंतर त्यांची तुटलेली हृदय जुळतात का हे जाणून घेण्यासाठी आपण चित्रपट नक्की बघावा.
३६ गुण या चित्रपटातील मुख्य भूमिका –
- सुधीर – संतोष जुवेकर
- क्रिया – पुर्वा पवार
- नानु – विजय पाटकर
- दिग्दर्शक – समित कक्कड