Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

३६ गुण सिनेमाची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का.?

३६ गुण

३६ गुण

३६ गुण या सिनेमामध्ये संतोष जुवेकर हा सुधीरची भूमिका साकारत आहे. सुधीर हा साधा सरळ हुशार उदारमतवादी आणि आधुनिक असा लंडनकर क्रियाच्या (पुर्वा पवार) प्रेमामध्ये अडकतो.

सुधीरच्या आणि क्रियाच्या कुंडलीचे ३६ चे ३६ गुण जुळलेले असतात पण लग्नानंतर हळूहळू त्यांच्या असे लक्षात येते की जरी त्यांची कुंडली परफेक्ट जुळली असली तरी प्रत्यक्षात तसे नाही आहे.

समुपदेशनानंतर त्यांची तुटलेली हृदय जुळतात का हे जाणून घेण्यासाठी आपण चित्रपट नक्की बघावा.

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join

३६ गुण या चित्रपटातील मुख्य भूमिका –

  • सुधीर – संतोष जुवेकर
  • क्रिया – पुर्वा पवार
  • नानु – विजय पाटकर
  • दिग्दर्शक – समित कक्कड
https://youtu.be/bI6kyB-MOEE
Official Trailer- राजश्री मराठी
Exit mobile version