Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

Indian Coast Guard Recruitment 2023: बारावी पास तरुणांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

Indian Coast Guard Recruitment 2023: बारावी पास तरुणासाठी भारतीय तटरक्षक दलामधे नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. नोकरी सोबत देशसेवा करू इच्छिणऱ्यांनी ही चांगली नोकरी आहे. या भरती संबंधीची जाहिरात आणि माहिती इंडियन कोस्टगार्डच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

Indian Coast Guard Recruitment 2023

 

Indian Coast Guard Recruitment 2023: बारावी पास तरुणांसाठी भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

भारतीय तटरक्षक दालामधे दरवर्षी मेकॅनिक / नाविक या पदांसाठी भरती होणार आहे. आपण जर या पदांसाठी पात्र असाल आणि आपल्याला भारतीय तटरक्षक दलामधे करियर करायची इच्छा असेल तर भरतीची प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join

१) रिक्त जागा तपशील

भारतीय तटरक्षक दलात  ३५० जागा रिक्त आहेत.

नाविक २६० पदे
खलाशी ३० पदे
मेकॅनिकल २५ पदे
मेकॅनिकल (इलेक्ट्रिकल) २० पदे
मेकॅनिकल (इलेक्ट्रॉनिक्स)

१५ पदे

२) पदांसाठी शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराची पात्रता ही विज्ञान शाखा मधून (भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह)१२ वी पास आहे.

सोबत १० वी तून संबंधित क्षेत्रामध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

३) उमेदवाराची वयोमर्यादा

पात्र उमेदवाराचे वय १८ ते २२ वर्षे दरम्यान असायला हवे.

४) अर्जाचे शुल्क

अर्ज करण्यासाठी ३०० रुपये भरावे लागतील.

 राखीव प्रवर्गाला सूट देण्यात आलेली आहे.

५) अर्ज करण्याची शेवटची तारीख 

पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ८ सप्टेंबर २०२३ ते २२ सप्टेंबर २०२३ या तारखे दरम्यान अर्ज करायचं आहे.

६) अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटला https://indiancoastguard.gov.in/ भेट देवून अर्ज करावा.

Exit mobile version