Site icon मराठी ब्रेकिंग न्युज

JOB ALERT : कर्मचारी भविष्य निधी संघटन मध्ये 2859 जागांसाठी भरती (EPFO Recruitment 2023)

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO Recruitment 2023) मध्ये 2859 जागांसाठी भरती करण्यासाठी यूपीएससी तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

EPFO Recruitment 2023

कर्मचारी भविष्य निधी संघटन मध्ये 2859 जागांसाठी भरती (EPFO Recruitment 2023)

एकूण पदसंख्या – 2859 पदे

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join

उपलब्ध पदे आणि संख्या

  1. सामाजिक सुरक्षा सहाय्यक 2674 पदे
  2. लघु लेखक – 185 पदे

सामाजिक सुरक्षा सहाय्यक पात्रता निकष

वयऑनलाइन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 27 वर्षे (वयोगटातील सूट लागू, एससी/एसटी 5 वर्षे, ओबीसी 3 वर्षे)
शैक्षणिक पात्रतामान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
एकूण रिक्त जागा2674 पदे
टायपिंगचा वेगइंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट
मिळणारे वेतन (पगार)दरमहा रुपये – 29,200/– ते 92,300 अधिक भत्ते
अर्ज शुल्कPWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही
एससी आणि एसटी अर्ज शुल्क नाही
ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग 700 रुपये

लघु लेखक पात्रता निकष

वयऑनलाइन अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 18 ते 27 वर्षे (वयोगटातील सूट लागू, एससी/एसटी 5 वर्षे, ओबीसी 3 वर्षे)
शैक्षणिक पात्रताअर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेनुसार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
एकूण रिक्त जागा185 पदे
स्टेनोग्राफी मध्ये कौशल्य चाचणीDictation : 80 शब्द प्रति मिनिट या दराने दहा मिनिटे. (Dictation संगणक आधारित असेल)
Transcription : 50 मिनिटे (इंग्रजी) / 65 मिनिटे (हिंदी). (फक्त संगणकावर)
मिळणारे वेतन (पगार)दरमहा रुपये – 25,500/– ते 81,100 अधिक भत्ते
अर्ज शुल्कPWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही
एससी आणि एसटी अर्ज शुल्क नाही
ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्ग 700 रुपये

अर्ज असा करा

अर्जाविषयी अतिरिक्त सूचना आणि माहिती तसेच जाहिरात बघण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या वेबसाईटला भेट द्या.

EPFO Website – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

UPSC Website – https://www.upsc.gov.in/apply-online

Exit mobile version