या आहेत देशातील सर्वात सुंदर ५ आयएएस अधिकारी, बॉलीवूड अभिनेत्री पण त्यांच्यासमोर फिक्या पडतील

आयएएस आणि आयपीएस हे देशातील उच्चपदस्थ अधिकारी असतात. दिवस रात्र अभ्यासाच्या परिश्रमातून यूपीएससीची परीक्षा पास करून ते या पदापर्यंत पोहोचलेले असतात. आपल्या देशात असे अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत जे की त्यांच्या कामासोबत सौंदर्यासाठी ही प्रसिद्ध आहेत. या पदावर पोहोचलेल्या डायनामिक लेडी ऑफिसर या सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेलला ही टक्कर देतात. मॉडेलिंग किंवा सौंदर्य स्पर्धा क्षेत्रामध्ये करिअर न करता त्यांनी देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले आहे. आपण आज देशातील सर्वात सुंदर ५ आयएएस अधिकारी ज्यांच्यासमोर बॉलीवूड अभिनेत्री पण फिक्या पडतील अशा आयएएस आणि आयपीएस लेडी ऑफिसर बद्दल जाणून घेऊयात.

देशातील सर्वात सुंदर ५ आयएएस अधिकारी
देशातील सर्वात सुंदर ५ आयएएस अधिकारी

या आहेत देशातील सर्वात सुंदर ५ आयएएस अधिकारी, बॉलीवूड अभिनेत्री पण त्यांच्यासमोर फिक्या पडतील

1) IAS सृष्टी जयंत देशमुख

ias shrushti deshmukh
IAS सृष्टी जयंत देशमुख

 

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join

IAS सृष्टी जयंत देशमुख: IAS सृष्टी जयंत देशमुख २०१८ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत देशात पाचवा क्रमांक मिळवून IAS बनल्या. सृष्टी जयंत देशमुख या मूळच्या महाराष्ट्रातल्या असून त्यांचे वडील अभियंता आहेत आणि आई सुनीता देशमुख शिक्षिका आहेत. सृष्टी देशमुख यांचा जन्म 28 मार्च 1996 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला.भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक झाल्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी करून आयएस बनल्या. सृष्टी देशमुख या मध्यप्रदेश खेड्याच्या आयएएस अधिकारी असून त्यांचा विवाह 2019 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉक्टर नागार्जुन यांच्याशी झाला.

2) IAS टीना डाबी आणि रिया डाबी

ias tina dabi and riya dabi
IAS टीना डाबी आणि रिया डाबी

 

IAS टीना डाबी आणि रिया डाबी: IAS टीना डाबी आणि रिया डाबी या दोन्ही बहिणी आहेस खेडच्या अधिकारी आहेत. टीना डाबी या 2016 बॅचच्या यूपीएससी परीक्षेतील आयएएस टॉपर आहेत. त्यांच्या लहान बहिण प्रिया डाबी या 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. रिया डाबी यांनी यूपीएससी परीक्षेत देशात पंधरावा क्रमांक मिळविला होता.

3) IAS अपला मिश्रा

ias apala mishra
IAS अपला मिश्रा

 

IAS अपला मिश्रा: IAS अपला मिश्रा या झारखंड मधील धनबाद जिल्ह्याच्या असून त्यांनी 2021 च्या यूपीएससी परीक्षेत देशात नववा क्रमांक पटकावला होता. त्यांचा भाऊ निवृत्त लष्करी अधिकारी असून त्यांचे वडील निवृत्त अधिकारी आणि आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 

4) IAS परी बिश्नोई

ias pari bishnoi
IAS परी बिश्नोई

 

IAS परी बिश्नोई: आय ए एस परीक्षा यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1996 रोजी राजस्थान मध्ये झाला. 2019 मध्ये यूपीएससी परीक्षेत पास होण्याआधी त्यांना दोन वेळा अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी देशात यूपीएससी परीक्षेमध्ये 30 वा क्रमांक मिळविला होता. परीची आई इन्स्पेक्टर असून वडील वकील आहेत.

5) IAS तनु जैन

ias tanu jain
IAS तनु जैन

 

IAS तनु जैन: तनु जैन या 2014 बॅचच्या IAS अधिकारी असून तनु जैन यांचा जन्म 17 जुलै 1986 रोजी दिल्लीत झाला. तनु जैन या व्यवसायाने डॉक्टर होत्या. त्यांनी डॉक्टरची नोकरी सोडली आणि आयएएस अधिकारी झाल्या. तनू यांचे वडील व्यापारी असून आई गृहिणी आहे. तनु जैन यांचे पती वात्सल्य कुमार आहेत.

Leave a Comment

व्हॉटसॲप वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join
टेलिग्राम वरती बातम्या मिळवण्यासाठी जॉईन करा Join