एस.टी. महामंडळात १० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नागपूर विभागासाठी हि जागा भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
राज्य शासनातर्फे एस.टी. महामंडळात विविध पदांसाठी हि नोकर भरती होणार असून यासाठी खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहेत –
एस.टी. महामंडळ एकूण पदे ३७
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) – 05 पदे
2) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder – 06 पदे
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician – 03 पदे
4) वेल्डर (गॅस व इले.) / Welder – 09 पदे
5) पेंटर (सामान्य) / Painter (General) – 02 पदे
6) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic – 12 पदे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- शैक्षणिक पात्रता – ८ पास, १० वी पास, १२ वी पास, आयटीआय, डिप्लोमा यापैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
- नोकरीचं ठिकाण – नागपूर
- परीक्षा फी – नाही.
नोकरीसाठी अर्ज कुठे करावा?
https://www.msrtc.gov.in/ या एस.टी. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्जासंबंधी सर्व माहिती उपलब्ध आहे.
हि माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनादेखील फायदा होईल. आपण खालील दिलेल्या बटन वरून हि पोस्ट शेअर करू शकता.